Dictionaries | References ज जखम भरून येते, वण कायम राहतो Script: Devanagari Meaning Related Words जखम भरून येते, वण कायम राहतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शरीरावर जखम झाली असतां ती जरी भरून आली तरी मागाहून व्रण म्हणजे तिचे कातडीवरील चिन्ह कायम राहतेते पुसून जात नाही. त्याप्रमाणें एखादी गोष्ट होऊन गेली, एखादे संकट येऊन गेले म्हणजे जरी ती परिस्थिति प्रत्यक्ष बदलली, तरी त्या काळात झालेल्या गोष्टींची, भोगलेल्या दुःखांची स्मृति काही अजिबात नष्ट होत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP