Dictionaries | References व वण { vaṇḥ } Script: Devanagari Meaning Related Words वण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The price paid for pasturage. 3 R A sacrifice to वेताळ, म्हसोबा, or similar minor divinity. 4 Used in public papers before the word म्हैस, indicating that वण or pasture-money is chargeable. Ex. वणम्हशी चौदापैकीं मयत तीन बाकी जमा अकरा. वण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m A scar; mark left by a wound, boil, &c. वण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : चट्टा, चट्टा वण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . देवी , गळूं , क्षत इ० बरे झाल्यानंतर त्या जागेवर राहणारे चिन्ह ; डाग ; व्रण ; घट्टा . - मोरा १ . ४०२ . नामचि पुरे न घ्यावे अष्टांगी नमन करुन आठ वण । - मो स्फुट आर्या ( नवनीत पृ . २५५ ). [ सं . व्रण ; प्रा . वण ] स्त्री. ( राजा . ) वेताळ , म्हसोबा इ० देवतांस जो जनावरादि बलि देतात ती . न. ( प्र . ) वन पहा . तेव्हां तो भट एक वण मागे टाकतो तो दुसरे पुढे येते . - मसाप १ . २ . - स्त्री . वनचराई . पाहणी इ०च्या सरकारी कागदपत्रांतून म्हैस शब्दामागे याचा योग होतो ( वनचराई आकारावयाची या अर्थाने ). वण म्हशी चौदापैकी मयत तीन बाकी जमा करा . [ सं . वन ]०मस म्हैस ( वण + म्हैस ) वनचराईचा आकार . हल्ली वणमस ( म्हशीमागे एक रुपाया ...) भरुनसुद्धां श्रावणापासून जनावरे घरी बांधून ठेविली आहेत . - खेया . - वाडमा १ . ११२ . वणी देणे ( कों . ) वनांत नेऊन मारणे . - लोक २ . ३१ . वण A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वण m. m. sound, noise, [MW.] (cf.धिग्-व्°). वण The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वणः [vaṇḥ] Sound, noise. Related Words वण वण देणें insect bite जखम भरून येते, वण कायम राहतो pock marking bite sting meander scar शरवन प्रसाद मुद्रा flood plain meander scar scarred उधेल तोंड झरवण हुळका वखट्या तोंडाचा वणोटा उधेल उतरवण चोंद वनाळ किनें किन्हें bundle scar जाळवणी लहासे बण तोंडास टांकी दिलेली असणें निर्वन scar अंतावन अकळवणी अधवणी कुश्चळ चांभारी अडवण्या कच्च करकोची खडवण जोंद्रयो दुःखावरचे डाग निघत नाहींत टांकीचें तोंड डांगवण किना आमण घेतावणा माऊ चरवण चरवा hilum खीण किणें केळवण केळवणें जोगवणी जोगवणूक जोगावण जोगावणी जोगावणूक चणवणी वणी उकटणें उजवण करकोचा कुश्चीळ जोगवण ढाण डाग खरबूज कांजणी कांजिणी किण वणवा लाशा करवा मोर जखम ठोकण खट गोंड बरड चट्टा टांकी टाकी महार वळ माव चाळ उठणें leaf वाण नख वन चक्र काळा अंग घर तोंड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP