Dictionaries | References

किणें

   
Script: Devanagari
See also:  किणी , किण्हें

किणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Callous skin or a callosity. v पड.

किणें     

वि.  घट्टे पडलेलें . सदैव नमितां जरी पद ललाट केलें किणें ' - केका १६ . ' दावी रडोनि झाले जे गंध उगाळितं स्वहात किणी । ' - मोविराट १ . १०६ .
पुनस्त्री . घद्रा ; घट्टे पडलेलीचामाडी ; घर्षणाचें शरीराच्या चामडीवर पडलेला वण . ' नमस्कर करितां ते अवसरीं । किण पडली चरणीं तेणें । ' - रावि ७ . १०७ . ' मुगुटघर्षणें करुनी । किणें पडलीं दिसतीं ; चरणीं । ' ( सं . किण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP