Dictionaries | References ज जोगावणी Script: Devanagari See also: जागवण , जागवणी , जोगवण , जोगवणी , जोगवणूक , जोगावण , जोगावणूक Meaning Related Words जोगावणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ निर्वाह ; पोषण , गुजारा . प्रतिष्ठेतें अनुसरोनी । बाहीर करि जोगावणी । - रास २ . ६०९ . २ गमणें ; आळस ; दीर्घसूत्रीपणा ; रेंगाळणें ; सुस्तपणा . ३ ढकलपट्टी ; चालढकल . ४ ( क्व . ) काळजीचें संरक्षण ; निगा . त्यांच्या जोगवणीस कशाचीहि उपमा साजत नाहीं . - नि ५६ . ५ निर्वाहापुरते जिन्नस . ६ ( गो . ) जोगवण = शेतांतील एक देवकृत्य . [ जोग + वण प्रत्यय ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP