Dictionaries | References

जोगवणी

   
Script: Devanagari
See also:  जागवण , जागवणी , जोगवण , जोगवणूक , जोगावण , जोगावणी , जोगावणूक

जोगवणी     

 स्त्री. १ निर्वाह ; पोषण , गुजारा . प्रतिष्ठेतें अनुसरोनी । बाहीर करि जोगावणी । - रास २ . ६०९ . २ गमणें ; आळस ; दीर्घसूत्रीपणा ; रेंगाळणें ; सुस्तपणा . ३ ढकलपट्टी ; चालढकल . ४ ( क्व . ) काळजीचें संरक्षण ; निगा . त्यांच्या जोगवणीस कशाचीहि उपमा साजत नाहीं . - नि ५६ . ५ निर्वाहापुरते जिन्नस . ६ ( गो . ) जोगवण = शेतांतील एक देवकृत्य . [ जोग + वण प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP