Dictionaries | References

जोगवण

   
Script: Devanagari
See also:  जागवण , जागवणी , जोगवणी , जोगवणूक , जोगावण , जोगावणी , जोगावणूक

जोगवण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   jōgavaṇa f जोगवणी f जोगवणूक f or जोगावण, जो- गावणी, जोगावणूक f shifting or managing with; jogging on with. 2 idling, dawdling, loitering, trifling at work. 3 unc preserving or treating carefully.

जोगवण

  स्त्री. निर्वाह ; पोषण , गुजारा . प्रतिष्ठेतें अनुसरोनी । बाहीर करि जोगावणी । - रास २ . ६०९ . २ गमणें ; आळस ; दीर्घसूत्रीपणा ; रेंगाळणें ; सुस्तपणा . ३ ढकलपट्टी ; चालढकल . ४ ( क्व . ) काळजीचें संरक्षण ; निगा . त्यांच्या जोगवणीस कशाचीहि उपमा साजत नाहीं . - नि ५६ . ५ निर्वाहापुरते जिन्नस . ६ ( गो . ) जोगवण = शेतांतील एक देवकृत्य . [ जोग + वण प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP