Dictionaries | References

डाग

   
Script: Devanagari
See also:  डागिणा , डागिना

डाग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  यात्री के सामानों में से प्रत्येक   Ex. यात्रियों के पास कुल मिलाकर पंद्रह डाग हैं ।
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

डाग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; and applied also to the tree or other object planted or placed to mark the boundary or declare the right.
A spot, stain, scar, blot, mole, freckle. 2 A mark of the actual cautery. 3 fig. A slur, stigma, stain. डाग कपाळीं लागणें To get a stigma.

डाग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A thing, article.
 m  A spot, stain, scar. A slur, stigma, stain.
कपाळीं डाग लागणें   To get a stigma.

डाग     

ना.  चटका , चरका ( विस्तवाचा शरीरावर दिलेला );
ना.  धब्बा ( शाई इत्यादींनी पडलेला );
ना.  जिन्नस , नग , वस्तू ;
ना.  खूण , चट्टा , जन्मखूण , तीळ , वण ;
ना.  अलंकार , अवतंस , आभूषण , दागिना , भूषण
ना.  कलंक , काळिमा , बट्टा , लांछन .

डाग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या पृष्ठभागावर पडलेले विद्रूप चिन्ह   Ex. दोनदा धुवूनही या कपड्यावरचा डाग गेला नाही
HYPONYMY:
वळ ठिपका डाग
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদাগ
gujડાઘ
kanಕಲೆ
kasداغ , نِشانہٕ
kokखत
malസസ്യങ്ങള്‍ മുറിക്കുമ്പോള്‍ ഊറിവരുന്ന ദ്രവം
mniꯃꯃꯤ
nepदाग
oriଦାଗ
sanचिह्नम्
urdداغ , دھبہ , نشان , گندگی , نقص , عیب ,
noun  प्रवाश्याच्या सामानातील प्रत्येक   Ex. प्रवासात सगळ्यांकडे मिळून पंधरा डाग आहेत.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinडाग
noun  डागल्याची खूण   Ex. घोड्याच्या पाठीवरील डाग स्पष्ट दिसत आहे.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
oriଚେଙ୍କଦାଗ
panਗੁਲ
tamஅடையாளம்
telకాల్చినముద్ర
noun  फळभाज्या वा इतर पदार्थ ह्या गोष्टी खराब झाल्या आहेत हे ज्यावरून कळते अशी फळभाज्यांवरील खूण   Ex. सफरचंदावरील डाग पाहून ते चांगलं नाही हे लक्षात आलं.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasداغ
mniꯑꯄꯠꯄ
panਦਾਗ
sanकलङ्कम्
urdداغ , دھبّہ , نشان
See : कलंक, दागिना, चटका, कलंक, चट्टा, चट्टा

डाग     

 पु. वस्तु ; जिन्नस ; नग ; डागिना . २ शेताचा तुकडा ; नंबर ; एका मालकाचा हिस्सा . ३ सीमा , मर्यादा दर्शविणारा खांब ; झाड इ० ४ ( व्यापारी ) बंगीचा माल , बंगी . ५ अलंकार , दागिना .
 पु. खिळा इ० तापवून शरीरावर दिलेला चटका ; डागल्याची खूण . २ ठिपका ; चट्टा , तीळ ; वण . ३ शुभ्र वस्त्रादिकांवर शाई इ० चे पडलेले चिन्ह . ४ पाप ; कलंक . भीतो बहु मानसांत डागाते । - मोआदि ११ . ८८ .[ सं . दह , दाह , तुल० फा . दाघ = डाग ]
डाग पहा .
पुस्त्री . चढण , उंचवटा ; डांग अर्थ २ ते ५ पहा .
०देणे   क्रि . ( ल . ) वर्मी लागेल असे बोलणे . मर्मावर घाव घालणे .
०भरणें   माल भरणे .
०लागणें   १ पाप , कलंक लागणे . २ खूण , वण पडणे .

डाग     

डाग देणें
डागण्या देणें
लागेल असे बोलणें
टोचून बोलणें
मर्मावर आघात करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP