Dictionaries | References व वन Script: Devanagari Meaning Related Words वन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun दशनामी संन्यासियों में से एक Ex. वन गोवर्धन मठ के निवासी थे । HOLO MEMBER COLLECTION:दशनामी ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वन संन्यासी वनम वनम संन्यासीWordnet:benবন gujવન kasون , ون سٔنیٲس marवन oriବନ ସଂନ୍ୟାସୀ panਵਨ sanवनः urdوَن , وَن سنیاسی , ونَم , ونَم سنیاسی See : जंगल, जंगल वन प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 वन n. ( सो. अन. ) एक राजा, जो भागवत के अनुसार उशीनर राजा का पुत्र था । इसे ‘नववत्’ एवं ‘नर’ नामान्तर प्राप्त थे । वन कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun दशनामी संन्यासियां मदलो ेक Ex. वन गोवर्धन मठांत रावताले HOLO MEMBER COLLECTION:दशनामी ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবন gujવન hinवन kasون , ون سٔنیٲس marवन oriବନ ସଂନ୍ୟାସୀ panਵਨ sanवनः urdوَن , وَن سنیاسی , ونَم , ونَم سنیاسی See : रान, रान, रान वन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A wood, forest, grove, wold. 2 A wild or waste; a desolate uninhabited tract. 3 In comp. Wild: opp. to tame, domestic, reared, cultivated; as वनशूकर, वनगौ, वनवृक्ष, वनपुष्प.vana m An order or an individual of it of the Gosáví.A cicatrix or scar.Price paid for pasturage. 2 Pasture. वन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A wood; a wild. f Pasture. वन मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दशनामी संन्याशांपैकी एक Ex. वन हे गोवर्धन मठाचे निवासी होते. HOLO MEMBER COLLECTION:दशनामी ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वन संन्यासी वनम वनम संन्याWordnet:benবন gujવન hinवन kasون , ون سٔنیٲس oriବନ ସଂନ୍ୟାସୀ panਵਨ sanवनः urdوَن , وَن سنیاسی , ونَم , ونَم سنیاسی See : रान, जंगल वन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. पाणी . अति - सहवासि - वच मना कतक कलुषिता वना निवळवील । - मोविराट ३ . १६ . [ सं . ] पु. गोसाव्यांचा एक पंथ व त्यांतील व्यक्ति . [ सं . ] न. पुन . चिन्ह ; खूण ; वण पहा .रान ; अरण्य ; जंगल .०द पु. मेघ .ओसाड , निर्जन प्रदेश .( समासांत ) पान या अर्थी उपयोग . तरी बद्धमूळे अज्ञाने । महदादिकी शासने । वेदांची थोरवने घेऊनियां । - ज्ञा १५ . १४७ .( समासांत ) वन्य , रानांतला , जंगली या अर्थी . उदा० वनपुष्प - वृक्ष , वनगाय . - स्त्री .चराई .गुरचरण ; गायरान .( व . ) कणसे खुडण्याबद्दलचा मोबदला . [ सं . ]०कर पु. वनरक्षक ; तंव ते वनकर समग्र । गार्हाणे सांगो पातले । - ह ३१ . ८९ .०क्रीडा स्त्री. जंगलातील खेळ ; रानांतून भटकणे इ० .०गाय स्त्री. गायींची एक जंगली जात . हे जनावर भात खाते .कोचिनीलचा किडा .०चर पु. पौराणिक नाटकांतील विदूषक .माकड . ( ल . ) इंग्रज ; टोपीवाले . वनचर हाते पृथ्वी केली निक्षेत्री । - ऐपो ४०४ . - वि .वनांत काळ कंठणारा ; वनवासी ( वाघ , सिंह इ० प्राणी ).जंगली ; रानवट .०चराई स्त्री. गुरांना सरकारी माळरानावर चारण्याबद्दल द्यावयाची पट्टी ; चारणावळ .०देवता देवी स्त्री . वनाची अधिष्ठात्री देवता .०पशु पु. जंगलांतला , न माणसाळलेला प्राणी .०प्रस्थ न. वानप्रस्थांतील माणसांना राहण्याचे जंगलांतील ठिकाण ; एकांतवास .०भोजन न. अरण्य , उद्यान अशा जागी जाऊन केलेला जेवणाचा समारंभ . ( इं . ) पिकनिक . शक्ति पूजोन वनभोजन । लहानथोरी संपादिले । - ह ३२ . २२२ .०मक्षिका स्त्री. जंगली माशी .०माला ळा स्त्री .वनपुष्पांची माळ .देवाच्या गळ्यांतील फुले , तुळसी इ० ची गुडघ्यापर्यंत लोंबणारी माळ ; विष्णूचे कंठभूषण . - एभा ३ . ५५१ .वनांची ओळ , रांग , पंगत .०माली ळी पु . विष्णु ; कृष्ण . धरिं ध्यानी हरि वनमाळी । - देप ७१ .०माशी स्त्री. वनमक्षिका पहा . हिमालयांत अशा माशा असून त्या चावल्या की गळवे येतात . - तीप्र ६५ .०राज पु. सिंह . तुज वनराजा काय ग्रहदशा आली । - विक ९० .०वाशा शी वि .हालअपेष्टा काढणारा ; नेहमी अभागी .( व . ) वाईट पायगुणाचा ; सत्यानास घडवून आणणारा .( व . ) नासाड्या ; नाश करणारा .०वास न. अरण्यांत राहणे ; जंगलांतील वस्ती .आयुष्याला स्थिरता नसणे ; भटकत राहणे .प्रवासांतील हाल , दुःखवाईट दिवस ; संकटकाळ . आला कसा कपाळा वनवास । - विक ३६ .०वास -आणणे -छळून , त्रास देऊन घराबाहेर काढणे .फार सतावणे ; गांजणे . ह्या पोरांनी मला वनवास आणिला आहे .०वासवन वासवाडी स्त्री . ( काव्य ) सोयीचे आश्रयस्थान म्हणून पत्करलेला अरण्यवास .०वासी वि. अरण्यांत राहणारा . - ज्ञा ३ . २३५ .वनवाशा पहा .०विहार पु. वनक्रीडा पहा . राव चालिला वनविहारार्थ । विलोकीत वनश्रीते ।०विहारी वि. वनांत आनंदाने राहणारा , विहार , क्रीडा करणारा .०शाई ही स्त्री . वनवास . कैकयीच्या कलहाने तदुपरी वनशाई । - राला १३ . ४१ .०हरिद्रा स्त्री. रानहळद . वनाई स्त्री . वनचराई . - केसरी २६ . ७ . ३० . वनानी क्रिवि . वनोवनी ; प्रत्येक वनांत . अतीरती कुलखप्पी झाले हिंडु लागले वनानी । - अफला ७६ . [ वन द्वि . ] वनाळी स्त्री . झाडांची रांग ; राई ; झाडी . छाया तियेस दुसरी तिसरी वनाळी । जे सांवळी युवतितुल्य दिसे निराळी । - र २३ . [ वन + आली ] वनेचर , वनौक , वनौस वि . वनचर पहा . अटविये माजी जैसा । वन्हि रिघतां सहसा । लंघिती कां दिशा । वनौकें तिये । - ज्ञा १८ . १५३१ . वन्य वि .वनांतील ; वनांत राहणारे , वाढणारे . - ज्ञा १८ . १०६५ .जंगली ; रानवट .वनवासी . सरले माझे सर्वहि पुण्य । होऊनि वन्य काय फिरुं । - मराठी ६ वे पु . ( १८७५ ) पृ . १७४ .रानटी मनुष्य ; वृक्ष , प्राणी वगैरेची पूजा करणारा . ( इं . ) अ निमिस्टला प्रति शब्द . - ज्ञाको . वन्यता - स्त्री . रानटी अवस्था . वन्यता आणि सुधारणा यांची अजून व्हावी तशी फारकत झालेली नाही . - आगर ३ . २० . [ सं . ] वन नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun त्यो स्थान जहाँ धेरै टाढासम्म बोट-बिरुवा, झाड आदि आफैँ उम्रिएका छन् Ex. आदि कालमा ऋषि-मुनि वनमा निवास गर्थे HYPONYMY:सदाबहार वन सघन वन MERO MEMBER COLLECTION:वनस्पति ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जङ्गल अरण्यWordnet:asmহাবি bdहाग्रा benবন gujવન hinजंगल kanಕಾಡು kasجَنٛگَل , وَن kokरान malകാടു് marरान mniꯎꯃꯪ oriବଣ panਜੰਗਲ sanअरण्यम् tamகாடு telఅడవి urdجنگل , صحرا , بیاباں , ویرانہ , سنسان , غیرآبادجگہ वन A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वन m. 1.n. (once m., [R. v, 50, 2] ; for 2. See p. 919, col. 1) a forest, wood, grove, thicket, quantity of lotuses or other plants growing in a thick cluster (but in older language also applied to a single tree), [RV.] &c. &c.plenty, abundance, [R.] ; [Kathās.] अरण्य a foreign or distant land, [RV. vii, 1, 19] (cf.)wood, timber, [RV.] a wooden vessel or barrel (for the सोम juice), [RV.] (?)a cloud (as the vessel in the sky), ib.(prob.) the body of a carriage, [RV. viii, 34, 18] water, [Naigh. i, 12] a fountain, spring, [L.] abode, [Nalôd.] Cyperus Rotundus, [VarBṛS.] रश्मि = , a ray of light, [Naigh. i, 4] (prob.) longing, earnest desire, [KenUp.] वन m. m.N. of a son of उशीनर, [BhP.] वन of one of the 10 orders of mendicants founded by शंकराचार्य (the members of which affix to their names cf.रार्मे-न्द्र-व्°), [W.] वन n. 2.ind.g.चा-दि. वन Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वन nf. (-नं-नी) A forest, a wood, a grove. n. (-नं)1. Water.2. A resi- dence, a dwelling or abode.3. A house.4. Timber.5. A cascade or fountain.E. वन् to sound, to serve, to seek, &c., aff. अच् . ROOTS:वन् अच् . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP