Dictionaries | References

जोंद्रयो

   
Script: Devanagari

जोंद्रयो     

जंद्रो पहा. जोंद्य्रो गेल्‍यो, खिणां उल्‍ल्‍यात
(गा.) पायांतल्‍या साखळ्या गेल्‍या फक्त वण तेवढे राहिले आहेत. ऐश्र्वर्य नष्‍ट व्हावे आणि त्‍याची दाहक स्‍मृति मागे उरावी अशा प्रसंगी म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP