Dictionaries | References

कांजिणी

   
Script: Devanagari
See also:  कांजणी , कांजें

कांजिणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

कांजिणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  देवीपेक्षा लहान फोड ज्यात येतात असा एक संसर्गजन्य रोग   Ex. कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या आसपासची जागा नेहमी स्वच्छ असावी.
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdलोनथि बेरनाय
kanಸೀತಾಳೆ ಸಿಡುಬು
mniꯐꯧꯖꯨꯝ ꯐꯧꯋꯥꯝ꯭ꯂꯥꯏ
panਛੋਟੀ ਮਾਤਾ
urdچھوٹی ماتا , چھوٹی چیچک , چھوٹی , سیتلا

कांजिणी

  स्त्री. एक प्रकारचा देवीसारखा रोगत्याचा फोड ( नेहमी कांजण्या असा अव . प्रयोग करतात ); देवीपेक्षां हे फोड लहान असतात . याचा उद्‌भवकाल तेरा दिवसांचा लक्षणें :- थोड्या तासांच्या दुखण्यानें पाठ , छातीं , तोंड , मान , पोट यांवरुन उद्‌भवतात . एक आठवड्यांत यांच्या घन , जलरुक्ष पीटिका बनतात . यांचा वण लालकिंचित खोलगट असतो . - गोस्तनीप्रयोगचंद्रिका . १२ . ( क्रि० येणें ; निघणें ; उगवणें ).
   कांज ( जि ) णी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP