विहिरीपेक्षा कमी खोल, कातळात खोदलेला पाणी साठविण्याचा खड्डा
Ex. गडावर ठिकठिकाणी पाण्यासाठी टाकी खोदली आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ साठविण्याचे झाकण असलेले पात्र
Ex. टाकीत पाणी भरून ठेव कारण उद्या पाणी येणार नाही.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmটেংকি
bdटेंकि
hinटंकी
kanಪೀಪಾಲಿ
kasٹینٛکی
malടാങ്ക്
nepटङ्की
oriଟାଙ୍କି
panਟੈਂਕੀ
tamடேங்க்
telట్యాంకరు
urdٹنکی
एखाद्या वाहनात इंधन इत्यादि भरलेले धातूचे पात्र
Ex. मोटारीच्या टाकीत एक छिद्र पडले आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benট্যাঙ্কি
gujટેંક
kanಟ್ಯಾಂಕ್
kasٹٮ۪نکی
sanयानकूपः
एक प्रकारची छिणी
Ex. मजूर टाकीने दगडाचे तुकडे पाडत होता.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
*एका टाकीत मावेल इतके प्रमाण
Ex. बागेच्या सिंचनासाठी एक टाकी पाणी पुरेसे आहे.
ONTOLOGY:
माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)