Dictionaries | References

वळे

   
Script: Devanagari
See also:  व्हळे

वळे     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कांकणाच्या आकाराची आसता अशी सोबे खातीर हतयाच्या दांताचेर चडयल्ली पितळेची वस्त   Ex. ह्या हतयाच्या दाताचेर वळे चडयलां
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वसवे
Wordnet:
benমুহালা
hinमुहाला
kasدٲیرٕ , مُہالا
oriମୁହାଲା
panਮੁਹਾਲਾ
urdمہالا

वळे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  हाताच्या किंवा पायाच्या बोटात घालायचा सोने व चांदीचा वर्तुळाकार दागिना   Ex. मी नवीन वळे करायला टाकले आहे
SYNONYM:
वेढे
noun  गोलाकार वस्तू   Ex. माझ्याकडे तांब्याचे वळे आहे.
HYPONYMY:
नेमी पवित्री टायर ट्यूब
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখাৰু
bdआसान
benবলয়
gujકડું
hinछल्ला
kanಉಂಗುರು
kasدٲیرٕ
kokकडें
malമോതിരം
mniꯈꯨꯗꯣꯞ
oriବଳା
sanवतंसः
tamமோதிரம்
telఉంగరం
urdچھلا , کڑا , حلقہ , کنڈلی
See : पीळ

वळे     

 न. 
 स्त्री. ( बे . ) जात्याची टाकी .
बोटांत घालण्याचे सोन्या - चांदीचे वेढे ; लहान कडे ; अंगठी ; जोडवे . पोल्हारे विरुद्या दशांगुळि वळी गर्जोनिय पोंचटे । - अनंत सीस्व ३९ .
( कु . ) नारळाचा अर्धा भाग ; वाटी .
( कु . ) शिगर करण्याकरितां माडाच्या पिड्याचे काढलेले वातळ भेत . [ सं . वलय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP