Dictionaries | References

कळणें

   
Script: Devanagari
See also:  कयणें

कळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   --a limb or member. कळे न कळे इतका A little, very little, a quantity scarcely perceptible. कळे ना वळे ना भाजी भाकर गि- ळे ना used of an utter ignoramus or non compos.

कळणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   be known to. tingle. be sensible.

कळणें

 अ.क्रि.  समजणें ; उमजणें ; जाणणें . ' कळे साधूसी दुर्जनाची बुद्धि । ' - ज्ञा ७ . ९३ . २ मनांत भरणें ; ठसणें . ३ झणझणणें ; थरथरणें ; चेतनायुक्त असणें ; अनुभव आठवण ( विशेषत ; दुःखाची ) राहाणें ( शरीरावयव , इंद्रिय ). ( सं . कलन ) कळे कळे इतका - किंचित ; अतिशय थोडा ; लक्षांत न येण्याइतका अंश . म्ह० कळेना वळेना भाजी भाकर गिळेना = अक्षरशत्रु , ठोंब्या माणसांबद्दल वापरतात .
  न. ( गो .) कडधान्याचा कट , कळण पहा .
 क्रि.  ( ल .) ओढणें .' वाखाणिती वेदपुराण लीलाजिणे तुझा दास बळें कळीला । ' - निमा १ . ६१ . ( सं . कल् )

कळणें

   कळतकळत
   १. न समजून
   चुकीनेद्ध दुर्लक्षामुळे
   अज्ञानतः २. अगदी अल्‍प
   न समजण्यासारखा, स्‍पष्‍टपणें कळत नाही असा. ‘ताप कळतकळत येतो.’ ३. चुकून
   गफलतीनें
   प्रमादामुळे
   अजाणता. ‘अपराध कळतकळत केला असल्‍यास क्षमा करावी.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP