Dictionaries | References

पाणगळ ऋतु

   
Script: Devanagari

पाणगळ ऋतु     

 पु. झांडांची पानें गळुन पडण्याची काल . पानखर पहा . ' पानखळ ऋतु असल्यानें पिकलेला व सुकलेलीं जीर्ण पानें सकाळपासून संध्याकाळपर्यंत निरंतर गळुन पडत असत .' - उभि २ . ( पान + कळणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP