Dictionaries | References क कोडें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोडें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : कुवाडें Rate this meaning Thank you! 👍 कोडें A dictionary, Marathi and English | Marathi English | | A trouble, difficulty, embarrassment, strait. Ex. नामसंकीर्त्तन वैष्णवांची जोडी ॥ पापें अनंत कोडीं गेलीं त्यांचीं ॥. Any vulgar and wild spell or charm. Rate this meaning Thank you! 👍 कोडें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n An enigma, a puzzling question, a perplexing stanza &c. A trouble, difficulty, embarrassment, strait. An earthen receptacle for the oil and wicks of a lamp. Rate this meaning Thank you! 👍 कोडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ पणती ( मातीची ); दिवेलावणें . २ डांक लावण्याच्या वेळीं उपयोगांत आणावयाचा समईवजा दिवा . ( सं . कुट = मटकें ; का . कोडे = खापरी भांडें ) न. १ ( काव्य ) अडचण ; कोंडमारा ; पंच ; संकट ' कोडें सांकडें संकट । नाना संसार खटपट । ' - दा ४ . ३ . ६ . २ कुटस्थळ ; गूढ प्रश्न . ' आजि फिटलें माझें कोडें ' । - तुगा २२४० . ३ कुवेडें ; जादुटोणा . ( सं . कूट )०उलगडणें समजणें ; कळणें ; शंकानिरसन होणें . ' तुम्हांस कोडें हें उलगडलें ' तर बरेंच काम झालें .' - टि ४ . ५७ .०वर्म न. कपटवृत्ति ; कूटकर्म . ' कासया करावें कोडेंवर्म । सत्यधर्म लपवूनी । ' - भवि १४ . १४ . Related Words कोडें कैदाशिणीचें कोडें बालकाचे बोल बोबडेः माता पिता आइकती कोडें puzzle puzzler mystifier teaser उपाणें कैवाडु कुहडें कुहेडें अगट उबडा अहाणा दहीं खाऊं कीं मही खाऊं मांजराच्या टाळूला तूप मश्यक उमाणा उमाणें उलगडा खणकुदळ घावना षण्मासीचा वायदा जडप भारुड कोड कुवाड घावन झुटका आहणा कैवाड कोलदांडा कुवाडें वाडें गुढार बिरडें बिरढें मसक उखाणा समस्या आहाणा सांकड सांकडा गुज गुढें चाडें चाढें चुटका उलटणें उतारा गुंज जिंकणें छक्का गूढ उगवणें बही मशक बहिः मर्म कातर वादी कूट घालणें बुद्धि भेद चक्र सर्व હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP