Dictionaries | References

वाडें

   
Script: Devanagari

वाडें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The leafy head of a sugarcane. 2 half of a beast-load of dates.

वाडें

 क्रि.वि.  कौतुकानें ; आश्चर्याने . प्रत्यक्ष म्यां कोंडुनियां कवाडें । लावूनि आल्यें निरखाल वाडें। - आकृष्णचरित्र ४८ . ३० . [ वाड ] वाडेंकोडें --- क्रिवि . १ कौतुकानें ; मोठया आवडीनें ; लाडेकप्णानें ; प्रेमाणे . द्यावा प्रसाद हा सर्वाला भक्षूं वाडेंकोडें। - मोसुदाम ५४ ( नवनीत पृ . ३७८ ). - ज्ञा १५ . ४४८ ,. २ सहज ; लीलेनें ; सहजपणे ; अनायासें . एकेचि शरें वाडेंकोडेंमस्तक उडविलें आकाशीं। - जै ६८ . ८९ . ३ लबाडीनें ; धूर्तपणें . जे मायेनें ठकिलें वाडेंकोडें । ते माया समूळेसी उडे । - एभा २ . ९१ . [ कोड - कोडें द्वि .]
  न. वाढें ; उंसाचा शेंडा . २ खजूराचें आखें ; अर्धे ओझें .
  न. वाडी पहा . देऊळवांडे ; आईतवांडें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP