Dictionaries | References

उलगडा

   
Script: Devanagari

उलगडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

उलगडा

उलगडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  गूढ गोष्टीचे स्पष्टीकरण   Ex. त्याच्या शोधामुळे अनेक गुंतागुंतीच्या गोष्टींचा उलगडा शक्य झाला.
SYNONYM:
   see : स्पष्टीकरण

उलगडा

  पु. 
   उलगडणें ; सोडवणूक ; मोकळीक ( कर्ज वगैरेची ); सुटण्याची किंवा मुक्त होण्याची क्रिया ( एखादें संकट किंवा कोडें वगैरेंतून ).
   निकाल ; शेवट ; व्यवस्था ( प्रश्नाचा , कामाचा , वादाचा वगैरे ).
   फेड ; मुक्तता ( कर्ज वगैरेची ). [ सं . उद + लग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP