Dictionaries | References

उमंगणें

   
Script: Devanagari
See also:  उमगणें

उमंगणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To discover or find by inquiry or consideration; to search out, detect, lay open.

उमंगणें     

उ.क्रि.  
आढळणें ; दिसणें ; सांपडणें ; शोध लागणें ;
शोधणें ; धुंडाळणें ; ओळखणें ; समजणें . काळातें दमणार मी उमगितें धुंडोनियां बाळ जी ॥ - आपू ९ . हें अक्षर अमक्याचें असें मी उमगीन . समुद्रावरील वाळवंटांतला एखादा खडा नाहींसा झाला असतां कुणाला उमगला जाणार नाहीं ... - नि २४४ . - अक्रि . उघडकीस येणें ; जाहीर करणें ; गुप्त न राहणें ; उलगडा होणें ; प्रकाशांत येणें . [ सं . उद + मज्ज ; प्रा . उम्मग्ग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP