Dictionaries | References

खुलासा

   
Script: Devanagari
See also:  खुलास

खुलासा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : स्पष्टीकरण, सारांश, स्पष्ट

खुलासा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 Settlement, decision, sentence. खुलाशाचा Open, clear, unconfined, extended--a space. 2 fig. Free, unreserved, unrestrained, unchecked--speech.

खुलासा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Decision. Meaning purpose. Openness.

खुलासा     

ना.  अर्थ , झोक , तपशील , मतलब , स्पष्टीकरण ;
ना.  आशय , निष्कर्ष , सार , सारांश ;
ना.  उकल , उलगडा , फोड ;
ना.  निर्णय , निवाडा , निश्चिंती .

खुलासा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : स्पष्टीकरण

खुलासा     

 पु. १ अर्थ ; मतलब ; उद्देश ; झोंक ; आशय ; धोरण ; अभिप्राय ( भाषण , लेख याचा ). ( क्रि० काढणें ; निघणें ) २ निवाडा ; निकाल . निर्णय . ३ स्पष्टिकरण . ४ सार ; निष्कर्ष , सारांश . ' त्यांत खुलासा हाच कीं अंतर्वेदींत मर्‍हाटें न आणावें .' - रा . ६ . ३०८ . ( अर .)
 पु. १ मनमोकळेपणा . ' खुलासा बळकट झाला .' - पौआ ३७५ . २ शुद्धभाव . ' चित्तांतील खुलासा व अहवाल जाहीर व्हावा .' - रा . ७ . ९२ . ( अर . खलास = मोकळेपणा )
पु १ निश्चिन्ती . ' खुलसियानें असत जावें .' - ख १ . १६२ . २ पेंचमुक्त . ' वरकडांचा सरंजाम खुलासा , यांचा सरंजाम सुटलाच नाहीं .' - ख . २ . ८४५ . ३ मोकळेपणा ; खुलेपणा . ( अर . खलास )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP