Dictionaries | References च चुकी Script: Devanagari Meaning Related Words चुकी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A mistake, fault, error, blunder. 2 Punishment for a fault, inflicted by the schoolmaster. चुकी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A mistake, fault. Punishment. चुकी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : चूक चुकी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ चूक ; दोष ; अशुध्दता . २ अपराध . ३ अपराधाबद्दल शिक्षकानें केलेली शिक्षा . [ चूक ]०ची अर्जी स्त्री. पुरवणी अर्ज ; अधिक खुलासा करणारा अर्ज .०ठेवणें अक्रि . ( ल . ) दोष लावणें ; मागें सारणें , टाकणें . जे साहित्यातें वोजावी । अमृतातें चुकी ठेवी । गोडिसेंपणें । - ज्ञा १३ . ११५६ . चुकी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चुकी ठेवणेंदोष लावणेंनांवे ठेवणें.वरचढपणा करून कमीपणा आणणेंकनिष्टपणा देणें. ‘जे साहित्याने वोजावी। अमृताने चुकी ठेवी।’ -ज्ञा १३.११५६. Related Words एका चुकी मागें, दुसरी लागे चुकी संशय म्हणजे चुकी चुकी मनुष्यापासून होती, शोधतांना कठीण पडती चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये error fault mistake वाटेचा पाय आड वाटेस पडणें वाटेचें पाऊल आड वाटेस पडणें needful done डोक्यावर खापर फुटणें steps have already been taken कानास खडा लावून घेणें कानास खडी लावून घेणें अरगलीय एक करी अपराध, दुज्या लाविती बाध सुदारक दुसर्याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें डोक्यावर खापर फोडणें विश्वास मत शिरावर खापर फोडणें ग्रैंड स्लैम कोरड्या भिक्षेबरोबर ओली भिक्षा बरी बास्केटबाल टीम ज़ोरदार रूहड़ चोरट्यासारखे होणें चूकवाक तमेंगलॉन्ग अन्याव अन्यावो कुसुरी सूचना मंत्री माफ करप मेनका गाँधी पाणी सर्वास धुतें पण पाणी कोणीं धुवावें धूतपाया नपना चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं पदरांत घालणे पदरांत टाकणें पदरीं घालणे पदरीं टाकणें पोहणारा बुडतो, लिहिणारा चुकतो, शाहणा नडतो, खेळणारा पोळतो सकृद्दर्शनीं आपल्या हातानें आपले कान थोडेच उपटले जातात अणकार कैरम जो शिक्षा करूं पाहतो, तो कल्याण चिंततो दूध उघडें ठेवी, मांजराशीं बोल नाहीं मेट्रिक टन पायाचे अंगठे मुखांत धरणें चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं डबल्स डोईवर खापर फोडणें पदरांत घेणे पदरीं घेणे पदरीं माप घालणें शाल्वराज आत्मप्रशंसक अनपराध अशुध्द गतावधिक किरणा घर उन्हांत बांधणें जौहर प्रथा झक मारणें फ़्रांसीसी नवीनीकरण सतहत्तर सद्गुरु वंचणे वचणे वाग्दत्ता खुसपट अनौचित्य खुसपुट कुसूर टिपटिप पूर्णाहुति चूक आहणा तेज़ शौशिरये वांक आहाणा अवाक्षर बेलन फँसाना तृप्त पळोवप समुचित अपराध उभारणें छोड़ना वेल्हाळ सांवर खिळा उंबर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP