Dictionaries | References

वचणे

   
Script: Devanagari
See also:  वंचणे

वचणे

 अ.क्रि.  जाणे . यालागी नवचे कौंडिण्यपुरा । - एरुस्व १४ . ५ . - ज्ञा १ . २४० . [ सं . व्रज ; प्रा . वच्च ]
 उ.क्रि.  
   वेंचणे ; खर्चणे .
   टाकणे ; त्याग करणे . की मी कृपिणे प्राड्मुखे । होऊनि वंचिजे तुज । - ऋ ५० .
   टाळणे ; चुकविणे . प्रकाश तो प्रकाश की । यासी न वचे घेई चुकी । - अमृ ७ . २८९ .
   हरविणे ; सांडणे . त्याने दोन पाने वंचली ।
   वगळणे . - अक्रि . मुकणे ; आंचवणे ; अंतरणे . हा बंदीस पडला आणि आपल्या सर्वस्वास वंचला . [ सं . वंच ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP