Dictionaries | References

अवाक्षर

   
Script: Devanagari

अवाक्षर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A blunder in reading, speaking, or writing; a mispronunciation or mistake of a letter. 2 A single word or syllable; a sound or utterance;--as opp. to perfect muteness. Ex. म्यां त्या सभेंत अ0 काढलें नाहीं. 3 A reproachful or abusive or obscene word or speech. Neg. con. in the two last senses.

अवाक्षर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A blunder. A single word or syllable. Neg. con.

अवाक्षर     

ना.  अक्षरसुद्धा , एक अक्षर देखील , चकार शब्द , हूं कि चूं .

अवाक्षर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  किंचितही बोलणे वा एकही अक्षर   Ex. ते आपल्या कामाविषयी अवाक्षरही बोलले नाही.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चकारशब्द ब्र चांचू
Wordnet:
kanಮುಟ್ಟಲಿಲ್ಲ
sanविपद् आपत्

अवाक्षर     

 न. 
वाचण्यांत , बोलण्यांत , लिहिण्यांत निघालेलें भलतें अक्षर ; बोलण्यांत , लिहिण्यांत चुकी - प्रमाद ; अशुध्द उच्चार .
एकहि अक्षर ; शब्द ; आवाज ; ध्वनि ; उदगार ; चकारशब्द ( मुग्धतेच्या उलट अर्थी ). एक अवाक्षर तोंडांतून काढायची नाही . - फाटक , नाट्यछटा १ . तूं दुसर्‍या कोणाजवळ अवाक्षर बोललास तर ठार मेलास म्हणून समज . - उष : काल .
अपशब्द ; निंदायुक्त , अभद्र , शिवराळ , भाषा ; दुर्भाषण ; शेवटच्या दोन अर्थी नकारात्मक उपयोग . [ सं . अव + अक्षर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP