Dictionaries | References

हुचू

   
Script: Devanagari
See also:  हुंकाचूं , हुंकीचूं , हूंचूं

हुचू     

 न. कुरकूर ; निषेध ; अवाक्षर ( नकारार्थी प्रयोग ). [ ध्व . ] हुंकार - पु . १ प्रश्नकर्त्यास उत्तरादाखल , कथा गोष्ट सांगणारास अवधानदर्शक करावयाचा उच्चार . २ राग , धाक दर्शविणारा उच्चार . ऋषीने हुंकार टाकला तर भस्म होशील . ३ हंबरणें . जेवी वत्साचेनि हुंकारें । धेनु स्त्रवत चाले क्षीरे । - एभा २९ . ४२४ . हुंकारा - पु . १ हुंकार अर्थ १ पहा . २ धनुष्याचा टणत्कार ; गर्जना . [ हू + कार ] हुंकीर - पु . ( गो . ) हुंकार करणारा , एक पाण्यांतील लहान मासा . हुं कूं - हुं का चूं पहा . ( क्रि० करणें ; म्हणणे ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP