Dictionaries | References

चोरट्यासारखे होणें

   
Script: Devanagari

चोरट्यासारखे होणें     

संकोच वाटणें
चुकल्‍या चुकल्‍यासारखे होणें
आपल्‍या हातून एखादी चुकी किंवा शिष्‍टाचाराचा भंग होत आहे किंवा काय असे वाटणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP