Dictionaries | References

कोरड्या भिक्षेबरोबर ओली भिक्षा बरी

   
Script: Devanagari

कोरड्या भिक्षेबरोबर ओली भिक्षा बरी     

चुकी असेल तीबद्दल शिक्षा करावी पण पोटाची काळजी घ्‍यावी. कोणाला उपाशी मरूं देऊं नये. पाठीवर मारावे पण पोटावर मारूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP