Dictionaries | References उ उभारणें Script: Devanagari Meaning Related Words उभारणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 .To rise; to become erect or upright; to stand up. Ex. पालवितो करीं उभा- रूनि बाहे ॥ कृपावंता पाहे मजकडे ॥ 2 To bristle up--the hair. 3 To rise--a blister. उभारणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Raise, build, set on foot. Establish in trade. Make higher. Incite.v i Rise, bristle up. उभारणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. उभें करणें ; रचणें ; स्थापन करणें ; सरळ , लंबरेषेंत बसविणें . परी महाभूतांचें दळवाडे । उभारी भलें । - ज्ञा ५ . ७८ .चालू करणें ; सुरु करणें ; गति देणें ( धंदा , काम वगैरे ) स्थापना करणें . लॉर्ड रेडिंग यांनीं लष्करी कोर्टे उभारण्याची चुकी केली . - के १० . ६ . ३० .वर आणणें ; ऊर्जितावस्थेस आणणें ; पुढें आणणें ( व्यापार , धंदा ).प्रवृत्त करणें ; पुढें करणें .वर उचलणें ; उंची वाढविणें ( ठेंगण्या वस्तूची किंवा इमारतीची ).उत्पन्न करणें ; कल्पिणें ; मनाशीं बांधणें ( तर्क , कल्पना , पद्धति वगैरे ). म्हणुनी तर्क उभारिती कामिनी ।( शिवण ) एखादें शिवावयाचें वस्त्र तुकडे जोडून व धांवदोरा घालून एकत्र करणें ; कच्चें काम करणें ; एखादा सांगाडा वगैरे तात्पुरता रचणें . - अक्रि .उठणें ; उभें राहणें ; ताठ , खडा होणें ; सरळ होणें . पालवितो करीं उभारुनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ।उभें राहणें ; सरळ होणें ( केस वगैरे ).वर येणें ; उठणें ; उत्पन्न होणें ; बाहेर पडणें ( पुळी , गळूं वगैरे ). तो तसा गिळितसा न उभारे - गजेंद्रमोक्ष ( रघुनाथ पंडित ) ३७ . [ उभा , उभार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP