Dictionaries | References

उभणें

   
Script: Devanagari

उभणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To draw or hold up--rain.

उभणें

 अ.क्रि.  थांबणें ; ओसरणें ( पाऊस वगैरे ). [ उभा ]
 उ.क्रि.  
   उभारणें ; उभारलें जाणें ; रचणें ; रचलें जाणें ; तयार होणें ; करणें . तेव्हेळीं मायाभूमिकेचेनि पसारे । उभिली लिंगदेहांचीं धवळारें । - शिशु ९३ . तैसियां गुढियां उभिलियां । घरोघरीं । - शिशु ५९२ . कां प्रभेचा उभलादीपप्रकाश संचला । - अमृ ७ . १७० . उभिला जैसा देउळीं । जाणोनि कुंचा । - ज्ञा १३ . ६५८ . [ सं . उद + भवन ; प्रा . उब्भवण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP