Dictionaries | References

चूड

   { cūḍḥ }
Script: Devanagari

चूड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. चूड उचलणें-धरणें-लावणें To raise or set against one a false accusation.

चूड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A torch of wisps, or of sprigs and twigs.
चूड लावणें   Raise against one a false accusation.

चूड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  भाताच्या रोपांचा झुबका   Ex. साधारणपणे चुडांतील अंतर वीस वीस सेंटिमीटरपर्यंत ठेवावे.

चूड     

 न. कांडर जातीचा साप . याचें शरीत चकचकीत असतें म्हणून यास हें नांव देतात ; रंग बांडा , विषारी , पावसाळयांत विशेष आढळणीरी अशीं सापाची एक जात . - बदलापूर ३४४ .
 स्त्री. १ चुडी ; उजेडासाठीं पेटविलेली नारळीच्या झापांच्या पातींची , सणकाडयांची , गवताची जुडी . तीं ( झाडें ) कांहीं आणून डोमिंगोनें एक चूड बनविली . - पाव्ह ३२ . २ ( भात पेरणीच्या वेळीं हातांत धरून लावण्याचा ) भाताच्या रोपांचा झुबका . [ जुडी , जूड ; तुल० का . सुडु , सुडि = गवताची पेंढी ; दे . चुडुली ]
 स्त्री. गवत वगैरे . ' वेठबेगार व चूड वोंडा वगैरे कारसाज पाहिजे .' - बाबारो ३ . २७५ ; - समारो ६ . १५२ . चुडावोंडा पहा .
 पु. मुकुट ; तुरा . [ सं . चूडा ]
०उचलणें   धरणें लावणें - सक्रि . ( ल . ) एखाद्यावर खोटा आरोप , बालंट उभारणें .
०फिरविणें   सक्रि . ( ल . ) प्रजेची दुर्दशा होईल अशा तर्‍हेनें देश , गांव इ० लुटणें , जाळणें , पोळणें .

चूड     

चुडी पहा.

चूड     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चूड  mfn. mfn. stupid (?), [Divyâv. xxxv, 99 f.]
चूड  f. m. (cf.कू॑ट) a sort of protuberance on a sacrificial brick, [ŚBr. viii and] ; KātyŚr. (also ifc.f(). )
चूड  n. m. or n. = °डा-करण, [Yājñ. iii, 23]
चूड  m. m.N. of a man (with the patr.भागवित्ति), [ŚBr. xiv, 9, 3, 17 f.]
चूड   cf.चूल, चोड, चौलउच्-, चन्द्र-, ताम्र-, स्वर्ण-

चूड     

चूडः [cūḍḥ]   Ved.
A protuberance.
The ceremony of tonsure.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP