Dictionaries | References ह हकारणी Script: Devanagari Meaning Related Words हकारणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Vide infra. हकारणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Putting off (of a ship, &c.) हकारणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. चालू करणें ; चालविणें ( गलबल , नाव ); ढकलणें ; शीड उभारणें हकारणें पहा . हकारणें --- उक्री . १ किनार्यापासून पुढे आंत - समुद्रांत ढकलणें , चालवणें , नेणें , हाकणें ( नांव , बोट ). २ शीड उभारणे ( गलबताचें - जलप्रवास सुरु करताना ). ३ सोडणे ; हांकणें ; चालविणे ( गाडे , बैलांचा तांडा , खटारा इ० ). ४ जोरानें सोडणें ; वेग देणें ( वल्हीं मारुन नाव इ० स ). ५ तांतडीने , लवकर जाण्याविषयीं सांगून पाठविणें ; खाना करणें ( दूत , जासूद ). ६ सपाटून पळविणें ; भरधांव काढणे ( घोडा इ० ). ७ बोलावणे हाकारणें पहा . म्ह० आषाढी आणि सण हकारी . [ ध्व . हाकार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP