Dictionaries | References श शेख महंमद डोलारा Script: Devanagari See also: शेख महंमद मनोराज्य , शेख महंमदी डोलारा , शेख महंमदी मनोराज्य Meaning Related Words शेख महंमद डोलारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शेख महंमद यानें केलेलें मनोराज्य जसें क्षणांत ढासळलें त्याप्रमाणें नुसता कल्पनेचा डोलारा उभारणें. शेख महंमद नांवाच्या लहानशा व्यापार्याचें कांचेच्या भांडयाचें दुकान होतें. एकदां तो भावी ऐश्र्वर्याचें मनोराज्य करीत होता व बादशहाची मुलगी आपली पत्नी झाल्यावर तिला आपण क्षुल्लक गोष्टीसाठीं अशी लाथ मारुं, असा विचार करुन खरोखरीच त्यानें लाथ झाडली. तों त्याचीं कांचेचीं भांडीं फुटलीं व मूळ भांडवलच मुदलांत नष्ट झालें. ‘ मि. फिशर यांची ही कल्पना केवळ शेख महंमदी मनोराज्य नव्हे. ’ -केसरी ६-११-४१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP