Dictionaries | References श शाहीर Script: Devanagari Meaning Related Words शाहीर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A poet. Applied commonly to one who gains a livelihood by reciting ballads and songs. शाहीर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A poet, applied commonly to one who gains a livelihood by reciting ballads and songs. शाहीर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पोवाडे, लावण्या इत्यादी प्रकारची कवने लिहिणारी व बर्याचदा ती स्वतःच सादर करणारी व्यक्ती Ex. अमर शेख हे मराठीचे नामवंत शाहीर होते शाहीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ पोवाडे , लावण्या व ह्या धर्तीचीं कवनें करणारा कवी ; २ कवनें रचून तीं म्हणून दाखविणें यांवर चरितार्थ चालविणारा कवि . भाट ; चारण . ३ तमाशा करून उपजीविका करणारा माणूस . ४ ( सामा . ) राष्ट्रीय किंवा वीरवृत्तीची कविता करणारा कवि . [ अर . शाइर ]०की गिरी - १ कवित्व रामकृष्ण गुणीरामा कासार ; शाहीरकीमधिं सदामगन . - पला १०७१ . २ शाहीराची वृत्ति , पेशा . शाहीरी - वि . शाहिरासंबंधानें . - स्त्री . कवित्व . [ फा . शाइरी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP