Dictionaries | References

चोंडकें

   
Script: Devanagari
See also:  चोंटकें , चोंडगें

चोंडकें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cōṇṭakē or ñcōṇḍakēṃ n A one-stringed instrument. See चौंडकें.

चोंडकें     

 न. एकतारी ; तुणतुणें ; चोंटकें पहा . गोंधळयाच्या मागें चोंडकें वाजविणारा असतोच .
 न. गोंधळी , शाहीर इ० कांचें एका तारेचें तंतुवाद्य ; एकतारी ; तुणतुणें ; चौंडकें पहा .
 न. तोंड .

चोंडकें     

गोंधळ्याच्या मागें चोंडकें वाजविणारा असतोच
[चोंडकें=तुणतुणें] गोंधळ्यास बोलावले असतां त्‍याबरोबर त्‍याचा तुणतुणे वाजविणारा ज्‍याप्रमाणें येतो, त्‍याप्रमाणें मुख्य गोष्‍टीबरोबर तदनुषंगिक गोष्‍टीचा अंतर्भाव होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP