Dictionaries | References

चौडकी

   
Script: Devanagari
See also:  चौंडका , चौंडकें

चौडकी     

पुस्त्रीन . चवंडकें ; चोंडकें पहा . आणि सहस्त्रार्जुन सपरिवारीं मारिला । त्याचिया धडाचा चौंडका केला । - स्वादि १ . ६ . ७७ . गोमुखी चळका चौंडकी दुटाळ । - ह २३ . २७ . एक मरणाचेनि धाकें । काखे लोभाचे चौंडाकें । प्रपंचगोंधळाचेनि हरिखे । म्हणोनि नाचती । - एरुस्व ११ . ६० . [ का . चौडिके ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP