Dictionaries | References

शृंग

   
Script: Devanagari

शृंग

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  एक पौराणिक ऋषि   Ex. शृंग का वर्णन रामायण में भी मिलता है ।
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
श्रृंग ऋषि शृंग ऋषि
Wordnet:
   see : पर्वत शिखर, सींग, कमल, स्तन, कमल, अदरक, सिंगी, सोंठ, फव्वारा, अगर, अदरक

शृंग

शेग n.  एक शिवपार्षद, जो वेताल एवं कामधेनु का पुत्र थाइसकी शिवभक्ति से प्रसन्न हो कर शिव ने इसे अपना पार्षद बनाया । यह सृष्टि के समस्त गो-संतति का पिता माना जाता है, जो इसे वरुण के घर में रहनेवाली सुरभि-कन्याओं से उत्पन्न हुई थी ।
शृंग II. n.  ऋश्यशृंग ऋषि का नामान्तर।

शृंग

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  एक पुराणीक रुशी   Ex. शृंगाचें वर्णन रामायणांत लेगीत मेळटा
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
श्रृंग रुशी
Wordnet:

शृंग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

शृंग

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A horn. The peak of a mountain, a crag. fig. A calling point.

शृंग

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक पौराणिक ऋषी   Ex. शृंगचे वर्णन रामायणात आढळते.
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
श्रृंग ऋषी शृंग ऋषी
Wordnet:

शृंग

  न. १ जनावराचे शिंग . २ पर्वताचे शिखर . महत्त्वाद्रीच्या शृंगी बैसावया । - ज्ञा १७ . २४२ . ३ चंद्राच्या कोरेचा निमुळता भाग ; उभे टोक . ४ ( ल . ) भांडण उपस्थित करण्याकरितां केलेले चिडखोर , टोचणीवजा भाषण कृत्य ; उपस्थित केलेला मुद्दा वगैरे ; तंटयाचे निमित्त . ५ एक वाद्य ; शिंग . टाळ मृदंग मोहरिया । पांवे शृंगे घुमरिया । - ह १० . १४० . [ सं . ]
  स्त्री. ( राजा . कुण . ) रांग ; ओळ ( एका टोकापासून सरळ ). [ शिखर , शेख , टोक ] शेगाडी - क्रिवि . ( कु . ) ( सरळ रेषेने ) वर - खाली . शेगान् शेग - क्रिवि . ( माल ) या टोंकापासून त्या टोकापर्यंत ; येथपासून तेथपर्यंत ; सपशेल ; पूर्णपणे .
०ऋषी  पु. एक मुनि ; पर्जन्य पडावा म्हणून याची प्रतिमा करून आराधना करितात ; दशरथाचा जामात .
०ग्राहिका  स्त्री. ( न्यायशास्त्र ) समुदायाचे एकदम ग्रहणकरितां प्रत्येक पृथक् ‍ व्यक्तिद्वारा समुदायाचें ग्रहण ; एखाद्या गोष्टीने व्यक्त होणारे निरनिराळे महत्त्वाचे मुद्दे पृथक् ‍ पणे विचारांत घेणे . शृंगापत्ति - स्त्री . ( न्यायशास्त्र ) दोन वैकल्पिक गोष्टीपैकी कोणतीचाहि स्वीकार केला असतां अनिष्ट घडून येण्याची परिस्थिती . ( इं .) डायलेमा . [ सं . ] शृंगाटक - पु . चौक . समस्त शृंगाटक नोप देती । - सारुह ६ . ३ . [ सं . ] शृंगी - पु . शिवाचा अनुचर ; गण . - स्त्री . एक वाद्य ; शिंगी . शृंगी खेची करि जागृत मित्रसेना । - वामन ( नवनीत पृ . ९२ . ) - वि . १ शिंग असणारा . २ शिखर असलेला . ३ ज्याच्या शेंडीत किंवा कानाच्या मधील भागांत मांसाचा खिळा दिसतो असा ( घोडा ). - अश्वप १ . ९३ .

शृंग

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   see : कमल

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP