Dictionaries | References

वोडंबर

   
Script: Devanagari

वोडंबर     

 न. अवडंबर , आडंबर पहा . १ डोलारा . रावण गर्वाचें वोडंबर । त्रिंबक धनुष्य केला चूर । - वेसीस्व ४ . १०३ . २ मिथ्या भास . प्रपंचाचे वोडंबर । - एभा २८ . २८४ . ३ दंभ ; ढोंग . वोडंबरी --- स्त्री . गारुडविद्या ; जादूगिरी . - अमृ६ . ३२ . मनुष्याची गौड विद्या । राक्षसांची वोडंबरी विद्या । - दा १० . ४ . ३४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP