Dictionaries | References

मढ्याला श्रृंगार

   
Script: Devanagari

मढ्याला श्रृंगार

   मढयाला श्रृंगार घालून काय उपयोग ? यावरुन व्यर्थ निरर्थक गोष्ट करणें. ‘ गांवावर उपकार मढयाला शृंगार, धर्मशाळेची उठाठेव, दत्तक मुलाचा प्रपंच हें व्यर्थ. ’ दत्तक पहा. वीरशैव लोकांत मढयास कपडे दागिने घालून शृंगारतात व कागदाचा ( विमान ) डोलारा करुन त्यांत बसवून वाजवीत नेतात. म्हण पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP