Dictionaries | References

दत्तक मुलाचा प्रपंच

   
Script: Devanagari

दत्तक मुलाचा प्रपंच

   हा बहुतेक अखेरीस निरर्थक, त्रासाचा व अप्रीतीचा ठरतो. दत्तक मुलाचे अंत:करणांत दत्तक घेणार्‍याच्याविषयीं आवड, आदर, प्रेम वसत नाहीं. उलट दत्तक घेणार्‍यांना पोटच्या मुलाबद्दल वाटणारें प्रेम दत्तक मुलाचे ठिकाणीं वाटत नाहीं, यावरून ‘ गांवावर उपकार, मढयास श्रृंगार, धर्मशाळेची उठाठेव, दत्तक मुलाचा प्रपंच,’ हे चार निरर्थक आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP