Dictionaries | References श शेख Script: Devanagari Meaning Related Words शेख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पीर ; वृद्ध ; साधु ; विद्वान् . [ अर . शैख ]वि. शेष ; बाकीचा ; राहिलेला . विरुळेआं शेखेंसी सरीसा । - दाव ३८९ . [ सं . शेष ]०चिल्ली पु. बेडसर , भ्रमिष्ट मनुष्य ; तपस्वी ; औलिया ; स्वैर मनुष्य .०दार पु. खेडयांवरील वसुली कामदार ; तर्फेचा अधिकारी .०दारी स्त्री. शेखदाराचे काम , हुद्दा .०सल्ली पु. मनोराज्य . परंतु या शेखसल्ली विचाराचा आज काय उपयोग ? - एका शिपायाचे आत्मवृत ३४४ . शेखी - स्त्री . प्रौढी ; बढाई ; ऐट ; तोरा ; फुशारकी . ( क्रि० मिरवणे ; चालवणे ; लावणे ; करणे ) मोठी आली तीन परीक्ष्यांच्या नवर्याची शेखी मिरवायला - पकोघे . [ फा . शैखी ] शेखीशोखी - स्त्री . गर्विष्ठपणा ; चढेलपणा ; उन्मत्तपणाची वागणूक . मिरजेस फौज गुंतली यामुळे हैदर नाइकाने शेखीशोखी केली आहे . - ख १ . २३८ .विचार पु. मनोराज्य . परंतु या शेखसल्ली विचाराचा आज काय उपयोग ? - एका शिपायाचे आत्मवृत ३४४ . शेखी - स्त्री . प्रौढी ; बढाई ; ऐट ; तोरा ; फुशारकी . ( क्रि० मिरवणे ; चालवणे ; लावणे ; करणे ) मोठी आली तीन परीक्ष्यांच्या नवर्याची शेखी मिरवायला - पकोघे . [ फा . शैखी ] शेखीशोखी - स्त्री . गर्विष्ठपणा ; चढेलपणा ; उन्मत्तपणाची वागणूक . मिरजेस फौज गुंतली यामुळे हैदर नाइकाने शेखीशोखी केली आहे . - ख १ . २३८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP