Dictionaries | References

भिंत उभारणें

   
Script: Devanagari

भिंत उभारणें

   दोन गोष्टी अलग करणें
   दोहोंच्या संबंधाला प्रतिबंध करणें
   संबंध तोडणें - फोडणें. ‘ बाकीच्या जगानें धर्मकारणराजकारण यांच्यामध्यें चिनी भिंत खुशाल उभारली. ’ -पाकिस्तानचें संकट, पा. ८७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP