Dictionaries | References

भिंत

   
Script: Devanagari
See also:  भित

भिंत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : वणत

भिंत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A wall.

भिंत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A wall.
भिंतखांब  m  A post framed into a wall.
भिंतफोड्या   A burglar.

भिंत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दगड किंवा विटा यांचा माती वा सिमेंट इत्यादींच्या साहाय्याने रचलेला उभा आडोसा   Ex. या राजवाड्याची आता केवळ भिंतच उरली आहे
HOLO COMPONENT OBJECT:
खोली
HYPONYMY:
तट चीनची भिंत आडोशाची भिंत
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भिंताड भित्ती भित्ति भित दिवाल
Wordnet:
asmবেৰ
bdइनजुर
benদেওয়াল
gujવંઢો
hinदीवार
kanಗೋಡೆ
kasدٮ۪وار , لَب
kokवणत
malചുമര്‍
mniꯐꯛꯂꯥꯡ
nepपर्खाल
oriପାଚେରୀ
panਦੀਵਾਰ
sanभित्तिः
tamசுவர்
telగోడ
urdدیوار
noun  एखाद्या जागेला घेरणारा, एखाद्या गोष्टीचा पृष्ठभाग   Ex. ह्या टाकीची भिंत जाड आहे.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
oriକାନ୍ଥ
sanभित्तिः
noun  (शरीरशास्त्र) शरीरातील एखाद्या संरचनेला घेरणारा पृष्ठभाग   Ex. चरबीमुळे रक्तवाहिनीची भिंत अरूंद झाली आहे.
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবেধ
bdबिखब
benদেওয়াল
kasپَردٕ
malഭിത്തി
mniꯀꯨꯌꯣꯝ꯭ꯃꯄꯔ꯭ꯥꯝ
oriଭିତ୍ତି
panਭੀਤੀ

भिंत     

 स्त्री. 
दिवाल , भित्ति ; मातीची किंवा दगड विटा वगैरेची उभी रचना .
नेत्रांस अंधत्व आणणारा विकार . [ सं . भित्ति ] सामाशब्द - भितखंड - न . ( ना . ) भिंताड . भितखांब , भिंताडखांब - पु . भिंतींत बसविलेला खांब . भितड , डी - स्त्री . ( कु . ) वळचण ; घराच्या भिंतीच्या बाजूला काढलेली पडवी . भिंतनागोरी पाणी - स्त्री . भिंतीजवळ नागोरीनें ( चेंडूनें ) खेळणें ; दोन गड्यांनीं एक काठी व दोन चेंडू घेऊन भिंतीस लागून असलेल्या मोकळ्या जागीं खेळण्याचा एक खेळ . - मखेपु ५१ .
०फोड्या वि.  घरफोड्या . भितबड स्त्री . ( गों . ) भिंतीचा आधार .
०सरी  स्त्री. ( कु . ) भिंतीवरील लाकडाची पट्टी . भिंताड न .
घराच्या भिंतीशिवाय दुसरी कोणतीहि भिंत ; अनाच्छादित भिंत ( बाग , किल्ला , पडकें घर यांची ); लहान भिंत .
( सामा . ) भिंत ( तिरस्कारार्थी ). भिंतीवरचें लिहिणें - न . कांहीं प्रसंगीं स्त्रियांनीं भिंतीवर काढलेलीं गोपुरें , आकृति . भिंतीची चिमणी - स्त्री . भिंतीस लावण्याचा दिवा . भितोडी , भिती - स्त्री . ( गो . ) घरासभोंवारची , भिंतीला लागून असलेली जमिनीची पट्टी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP