Dictionaries | References

उभा करणें

   
Script: Devanagari

उभा करणें     

१. थांबविणें
बंद करणें
गति रुद्ध करणें. २. रचणें
उभारणें
तयार करणें
बांधणें. ३. उत्पन्न करणें
आणणें
यावयास लावणें. ‘शिवाजी महाराजांच्या नेत्रांतून देखी अश्रू उभे केले’-इंप. १०६.
काही काळ थोपवून धरणें
स्थगित करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP