Dictionaries | References

कीर्तनीं संत, उभा भगवंत

   
Script: Devanagari

कीर्तनीं संत, उभा भगवंत     

कीर्तन करावयास संत उभा राहिला असतां, तेथे परमेश्र्वरहि उभा राहतो. कीर्तनाच्या ठिकाणी परमेश्र्वराचे अधिष्‍ठान अवश्यमेव असते. कीर्तन करावयास उभा राहिलेल्‍या संतास परमेश्र्वराप्रमाणें मान द्यावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP