Dictionaries | References

उभा करणे

   
Script: Devanagari

उभा करणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  निवडणुक, खेळ इत्यादीमध्ये उमेदवार किंवा स्पर्धकास स्पर्धेत भाग घेण्यासाठी निवडणे किंवा पाठवणे   Ex. काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीत दहा उमेदवार उभे केले आहेत./प्रशिक्षकाने जखमी खेळाडूच्या जागी एका नवीन खेळाडूला मैदाना उतरवले
HYPERNYMY:
निवडणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
उतरवणे उतरविणे
Wordnet:
kanಆರಿಸು
noun  भृपृष्ठापासून सरळ वरच्या दिशेने करणे   Ex. त्याने मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी स्टंप उभे केले.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
See : उभारणे, समोर आणणे, सादर करणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP