Dictionaries | References द दत्त म्हणून उभा Script: Devanagari Meaning Related Words दत्त म्हणून उभा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ दत्तात्रेय भिक्षेस अकल्पित येत अशी कथा आहे ] फकीर, भिक्षेकरी दारांत ‘ गुरुदेव दत्त !’ म्हणून एकदम येऊन उभे राहतात.अकल्पितपणें उपस्थितिअचानक येणें.इतक्यांत निजामच्या हत्तीवरून त्यांचा बोंडीगार्ड उठला, आणि. मधोमध भीमसेनाप्रमाणें नग्न तलवार घेऊन एकाएकी पेशव्यापुढे दत्त म्हणून उभा राहिला.’लक्ष्मी आणि सरस्वती.पिच्छा पुरविणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP