Dictionaries | References ज ज्वाब Script: Devanagari See also: जबाब , जाब , परतजबाब , भाळवणपत्र , भाळवणीपत्र Meaning Related Words ज्वाब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ उत्तर . कोणी कांहीं तरी दान पुण्य करा । जाब नेदा तरी जातों माघारा गा । - तुगा ३४७ . २ हुंडीसंबंधीचें पत्र . जबाब पहा . ३ बोलणें ; भाष - भाषा ; बोलण्याचें चातुर्य . [ फा . जवाब ] साल - पु . १ प्रश्नोत्तर ; संभाषण , बोलणें . तेव्हां प्रसंगास सख्त ज्वाबसाल कोणी न करीत . - रा १३ . १० . २ बोल ; भाषण ; उच्चार . ३ तह ; तहाचें बोलणें . गोविंदराव बापुंनीं जाऊनि जाबसाल लाविला । - ऐपो २८६ . ४ जबाब ; खुलासा . या दुष्कृत्याचा जाबसाल ईश्वराच्या घरीं द्यावा लागेल . [ अर . जवाब + सूआल ]०साली वि. १ हजीरजबाबी ; न अडखळणारा . २ प्रमाणभूत ; साध्य व्यवहारास उपयुक्त ( कागद . )०साली अव . कामाचीं पत्रें ; उत्तरप्रत्युतराचीं पत्रें .कागद अव . कामाचीं पत्रें ; उत्तरप्रत्युतराचीं पत्रें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP