Dictionaries | References

मुकें जेवावें नी मनीं समजावें

   
Script: Devanagari

मुकें जेवावें नी मनीं समजावें

   ( व.) आपल्या समोर ज्या गोष्टी घडत असतील त्यांच्या संबंधानें फाजील चौकशी न चालवितां मनांतल्या मनांतच त्यांचा उलगडा करीत राहावें, म्हणजे आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असल्यास बाचाबाचींनें आपला मनस्ताप वाढणार नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP