-
पु. लाकडांतील अथवा दगडांतील भेग , छिद्र पोकळी बुजविण्यासाठीं उपयोगांत आणलेला लाकडाचा तुकडा , चीप , कपची इ० . ( अंगाचा , शरीराचा , पोटाचा ). [ सं . चिपिट = चापट ]
-
०होणें अंग , शरीर , पोट आजारानें , अशक्तपणानें , खावयास न मिळाल्यानें खपाट , कृश होणें .
-
चिपोटा होणें
-
कृश होणें
Site Search
Input language: