Dictionaries | References

उमाणें

   
Script: Devanagari
See also:  उमाणा

उमाणें     

स्त्रीन . माप ; मोजणी ; झडती ; अटकळ ; अनुमान . कर्ता कर्तव्या घे उमाणें । - ज्ञा १८ . ५०० . [ सं . उद + मा ]
पुन . उखाणा ; हुमाणा ; कोडें ; कूट प्रश्न . पुरुषेवाचुनी जाली । आपणा आपण व्याली । पोटीचे घेउनि गेली । उमाणें माझें । - दावि ५०२ . आतां मी पुसेन तें सांगारे उमाणें . - निगा ९७ . [ हुमाणा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP