Dictionaries | References क कातर { kātara } Script: Devanagari Meaning Related Words कातर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : आतुर, कष्टग्रस्त, कातल, भयभीत, पाट कातर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun केंस, लुगट, बी कापपाचें आवत Ex. आमी कातरीन लुगट कापतात MERO STUFF OBJECT:धातू ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকেঁচী bdखेमसि benকাঁচি gujકાતર hinकैंची kanಕತ್ತರಿ kasکینٛچی , دُکٲرۍ malകത്രിക marकात्री mniꯀꯥꯇꯤ nepकैँची oriକଇଁଚି panਕੈਂਚੀ sanकर्त्तरी tamகத்தரிக்கோல் telకత్తెర urdقینچی , کترنی कातर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kātara f A disease of the hair and wool of living creatures. v लाग. Called also कातरी, चई or चाई, उंदरीFrightened: but pop. fearful, timorous, cowardly.Large scissors or shears. 2 fig. The triangular space included between two rivers or roads meeting; between two radii of a circle; between two rafters joined transversely &c. &c.: applied likewise to the two rafters so joined, a couple. 3 Hence a state of difficulty and perplexity; a dilemma or strait. 5 The triangular space included between particular lines on the palm; or the lines so meeting as to form it. It is indicative of lucklessness, conjugal love &c. 6 The scissor-form member of an oilmill, embracing the घाणा and turning with it. कातर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Large scissors. Fig. A dilemma.a Timorous, frightened. कातर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. भयभीत भित्रा , भेकड , भ्याड ;वि. कात्री , कैची . कातर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कात्री, भयभीत, कातल कातर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ भ्यालेला ; भित्रा ; भयभीत ; भ्याड . ' बहु कातर विदुर सदा वटवट करितो अशीच हा नीच । ' - मोसभा ४ . ९० . २ अंगचोर . ' गुरु दास्यविषयीं कातर । ' - विपु १ . ५२ . ' त्यासि चोरु हेरू कातरू । म्हणोनि दंड केला थोरु । ' - एभा ११ . ४५९ . ( सं .) स्त्री. १ मोठी कात्री ; बोटें अडकविण्यासाठीं मागें पोलादाचीं दोन भोकें असलेली व एका खिळ्यानें साधलेली व फिरतीं पातीं असलेली ; हिनें कागद , कापड इत्यादि वस्तु कातरल्या जातात . २ ( ल .) दोन नद्या किंवा रस्तें जेथें जुळतात . मिळतात त्यांच्यामधील त्रिकोणाकृति प्रदेश ; वर्तुळाच्या दोन त्रिज्यांमधील भाग ; आढें ठेवण्यासाठी दोन वांसे जोडुण केलेली कैंची त्रिकोण . ३ ( ल .) अडचणीची स्थिती ; घोंटाळा ; अपत्ति ; पेंच ; कोडें ४ तळहातांवरील विवक्षित दोन रेषांमधील त्रिकोणकृति भाग व त्या रेघा . या रेघांवरुन दुर्भाग्य वर्तवितात . अशा माणसाजवळ पैसा टिकत नाहीं . अशी समजुत आहे . ५ तेल्याशिवाय घाण्याभोंवती फिरणारें कातरीच्या आकाराचें एक लांकुड . ६ ( माण .) कणसें असलेल्या कडव्याच्या पुष्कळ पेंढ्यांची मंडलाकृति रचना . ७ अष्टदिशांच्या मधील अंतराळे प्रत्येकी . ८ ( कों .) ओक्तीचें दुबेळकें , बेळें ९ दांडपट्टा खेळण्याचें एक हत्यार . ' याशिवाय मारु , धोक कातर इत्यादि नाना प्रकारची उप्करणीं मर्दानीं खेळांस लागतात . ' = सव्या ६८ . ( सं . कृत - कर्तरी ; फ्रें . जि . कत ; पोर्तु जि . कच्छ कपस् ) म्ह० हातावर साखर , आणि मानेवर कातर ( गोडबोल्या दुष्ट माणसाच्या बाह्म वर्तनाला , बोलण्याला लावतात ) स्त्री. जिंवत प्राण्याच्या केसावर अथवा लोंकरीवर पडणारा एक रोग . कातरी ; चई ; चाई ; उंदरी .०वेळ ऐन तिन्हीसांज ; दिवस व रात्र यांचा संधिकाल . ' मग काय करतां इथें बसुन ? कातर वेळ झालीना ?' - स्वप ३४ .०लावणें कमी करणें ; काटकसर करणें . ' वाढत्या खर्चास कातर लावली .'०कुतर वि. आंत बाहेर कापलेलें कातरलेलें ; करवतीकांठी . - स्त्री . कातरलेला चुरा , भुसा .०खुरा पु. ( चांभार ) नखीखालच्या खुरा .०चुरा स्त्री. ( ओतकाम ) जिल्हई देतांना खाली पडणारा धातूचा चुरा , भुसा . ०ण - क्रि . ( गो .) कातरणें .०ण णी - स्त्री . कापण्याची , कातरण्याची क्रिया ;- न . १ वस्त्र विणल्यावर फणीला जीं उभ्या सुताची टोकें राहातात तीं . २ कातरलेलें तुकडें ; चुरा . ३ ( व .) कातीण नांवाचा किडा . ४ वनस्पतीवरील रोग .०बेत ती बेवत ती - कतरबेत - ती पहा .०माळा पु. घराच्या अगदीं वरचा माळा , मजला .०विडा कात्रीविडा - पु . चार पानें घेऊन त्यांतील एक एक पान मधल्या शिरेस दुमडुन हाताचें नखांनीं डेखापासुन ते शेवटपर्यंत सारखे कातरे पाडून गोविंदविडा करतात तो .०वेल स्त्री. कातरी ; हिंची पानें कातरनिरगुडीच्या पानाखालीं असतात . - बगु ५ . ३२ . ( कातर + वल्ली )०शितर वि. काटकसरी ; मितव्यायी ; सावध ; विचारी . ( कातर द्वि ). कातर्या चोर - पु . कातरीनें खिसा कापणारा चोर ; खिसेकातरु . कातर नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : आतुर कातर A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कातर mfn. mf(आ)n. (etym. doubtful, perhaps from कतर, ‘uncertain as to which of the two’ [BRD.] ), cowardly, faint-hearted, timid, despairing, discouraged, disheartened, confused, agitated, perplexed, embarrassed, shrinking, frightened, afraid of (loc. or inf. or in comp.), [R.] ; [Mṛcch.] ; [Ragh.] ; [Megh.] ; [Śak.] ; [Pañcat.] ; [Hit.] कातर m. m. a kind of large fish (CyprinusCatla, कातल), [L.] कातरायण N. of a man (See )कातर n. n. (in स-कातर) ‘timidity, despair, agitation.’ कातर The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कातर [kātara] a. a. [ईषत्तरति स्वकार्यसिद्धिं गच्छति तॄ-अच् कोः कादेशः [Tv.] ]Cowardly, timid, discouraged; वर्जयन्ति च कातरान् [Pt.4.42;] [Amaru.8,34,77;] [R.11.78;] [Me.79.] Distressed, grieved, afraid; किमेवं कातरासि [Ś.4.] Agitated; perplexed, confused; उन्मत्तप्रेमसंरम्भादारभन्ते यदङ्गनाः । तत्र प्रत्यूहमाधातुं ब्रह्मापि खलु कातरः ॥ [Bh.1.6.] Tremulous through fear (as eyes); [R.2.52;] [Amaru.79.] Eager; सन्तं वयसि कैशोरे भृत्यानुग्रहकातरम् [Bhāg.3.28.17.] रः A large kind of fish.A boat, raft. कातर Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कातर mfn. (-रः-रा-रं)1. Confused, perplexed, disordered.2. Timid, gentle. m. (-रः) A large kind of fish, commonly Katala (Cyprinus catla, HAM.)E. का a little or badly, and तर what crosses. ROOTS:का तर कातर संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : भीरु Related Words कातर, कातरी, कात्री कातर scissors कैंची हातावर साखर आणि गळयावर कातर हातावर साखर आणि मानेवर कातर pair of scissors खेमसि कात्री कर्त्तरी कैँची কেঁচী କଇଁଚି કાતર కత్తెర ಕತ್ತರಿ കത്രിക ਕੈਂਚੀ কাঁচি கத்தரிக்கோல் fish unquiet queasy uneasy nervous anxious terror-stricken terror-struck frightened cowardly terrified panicked panicky panic stricken panic-struck fearful bone scissors diode clipper complementary shear scissor fault shear cleavage shear folding shearing friction shear joint shear kink bands shear surface shear zone nervous child conjugate shear fracture shear fold shearing machine tangential wave angle iron shears shear fracture chicken shear fault shear strain shear wave slip fault चौकोणान rib holes tangential stress shear strength कातरबेत कातरायण clipper shear stress कांतरणें कातरपाचें आवत कापण्याचे साधन कारकुनाची मेहुणी नारकस तिरपें किसबत holes कातरता hen कातरी कतरबेत कतरभेद चई चवा नाचकण pusillanimous recreant कातल चाई coward लचंडी लचांडी pigeon shear लाखा discompose shy कायर कारकुन उंदरी नाचकंड नानकण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP