Dictionaries | References ल लचांडी Script: Devanagari See also: लंचड , लचंड , लचंडी , लचांड Meaning Related Words लचांडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री .घोटाळ्यांत घालणारे काम ; अडचण ; संकट .घोटाळ्याची स्थिति ; कातर ; पेचाटी . येरे लचांडा देरे गचांड्या . ( आपणावर बळेने संकट ओढून घेणारासंबंधी म्हणतात ).उलाढाल ; भानगड ; झेंगट ; कुलंगडे .तोहमत ; तुफान .एखादे गोंधळविणारे साहस , गोष्ट ; त्रासदायक योजना , क्लृप्ति . लचंडखोर , लचांडखोर , लचंडी , लचांडी - वि .नाही नाही ती लचांडे करण्याचा स्वभाव असलेला ; उलाढाली करणारा ; घालमेल्या ; कचाट्या ; उलाढाल्या .द्वाड ; लुडबुड्या ; कळ लावणारा ; भांडण चेतविणारा . ( सामा . ) लुच्चा ; भामटा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP